यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ठोकले द्विशतक
Bharat Live News Media ऑनलाईन : भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत इतिहास रचला. त्याने दुसऱ्या दिवशी द्विशतक पूर्ण केले. (India vs England 2nd Test) यशस्वी जैस्वालने २७७ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले आहे. त्याने या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली आणि त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताची धावसंख्या ३८० वर गेली आहे.
Maiden DOUBLE HUNDRED for Yashasvi Jaiswal 🔥🔥
TAKE. A. BOW 🙌
Follow the match ▶️ https://t.co/X85JZGt0EV#TeamIndia | #INDvENG | @ybj_19 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/uTvJLdtDje
— BCCI (@BCCI) February 3, 2024
Latest Marathi News यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ठोकले द्विशतक Brought to You By : Bharat Live News Media.