अशोक गेहलोत यांना कोरोना आणि स्वाइन फ्लूची लागण

पुढारी ऑनलाईन डेस्क: राजस्थानचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांची यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची एकाचवेळी कोविड आणि स्वाइन फ्लूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सूचनेनुसार गेहलोत सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. या संदर्भातील माहिती गहलोत यांनी एक्स सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Ashok Gehlot Health) अशोक गेहलोत यांनी एक्सवर पोस्ट करताना लिहिले … The post अशोक गेहलोत यांना कोरोना आणि स्वाइन फ्लूची लागण appeared first on पुढारी.

अशोक गेहलोत यांना कोरोना आणि स्वाइन फ्लूची लागण

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: राजस्थानचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांची यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची एकाचवेळी कोविड आणि स्वाइन फ्लूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सूचनेनुसार गेहलोत सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. या संदर्भातील माहिती गहलोत यांनी एक्स सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Ashok Gehlot Health)
अशोक गेहलोत यांनी एक्सवर पोस्ट करताना लिहिले आहे की, गेल्या काही दिवसांपासून ताप असल्याने आज डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी झाली. ज्यामध्ये कोरोना आणि स्वाइन फ्लूची पुष्टी झाली आहे. यामुळे मला पुढील सात दिवस भेटता येणार नाही. या बदलत्या ऋतूमध्ये आपण सर्वांनी आपल्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे, असे गेहलोत यांनी म्हटले आहे. (Ashok Gehlot Health)

Former Rajasthan CM Ashok Gehlot tests positive for Covid, swine flu
Read @ANI Story | https://t.co/StDae5Syvn#covid #ashokgehlot #COVID19 pic.twitter.com/0YQw0BcpZ2
— ANI Digital (@ani_digital) February 3, 2024

पिछले कुछ दिनों से बुखार होने के कारण आज डॉक्टर्स की सलाह पर जांच करवाईं जिसमें कोविड और स्वाइन फ्लू की पुष्टि हुई है। इस कारण अगले सात दिन तक मुलाकात नहीं कर सकूंगा।
इस बदलते मौसम में आप सब भी अपने स्वास्थ्य का ध्यान रखें।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) February 2, 2024

हेही वाचा:

…तर पाकिस्तानमध्ये होणार जागतिक विक्रम! पहिल्यांदाच येणार अपक्षांचे सरकार!
सिंधुदुर्ग : किनळोसमध्ये शेतकरी महिलेच्या म्हैस विक्रीतून आलेल्या रक्कमेवर चोरट्यांचा डल्ला
T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपच्या वेळापत्रकात बदल

Latest Marathi News अशोक गेहलोत यांना कोरोना आणि स्वाइन फ्लूची लागण Brought to You By : Bharat Live News Media.