हुमा कुरेशीचा भाऊ साकिब सलीम स्वत:ला असा ठेवतो फिट
पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल साकिब सलीम हा नेहमीच त्याच्या अनोख्या फिटनेसने चर्चेत असतो. कायम तो (Saqib Saleem) फिट राहण्यासाठी त्याचा फिटनेस फंडा फॉलो करत असतो आणि त्याचे कौतुकदेखील होतं. त्याच्या अभिनय कौशल्याच्या पलीकडे साकिब हा फिटनेस साठी ओळखला जातो आणि त्याच्या या फिटनेस चर्चा सर्वत्र सुरू असतात. (Saqib Saleem)
HBD Tusshar Kapoor : सिंगल पॅरेंट आहे तुषार कपूर, लग्नाशिवाय आयव्हीएफच्या माध्यमातून बनला होता पिता
IFFI 2023 Goa : इफ्फी’च्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर गोव्यात दाखल
Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेनं सलमान खानच जिंकलं मन (video)
फिट राहण्यासाठी साकिब अनोख्या पद्धतीने फिटनेस करतो. तो पारंपरिक वेटलिफ्टिंगपेक्षा पुश-अप्स, पुल-अप्स आणि किकबॉक्सिंग सारख्या शारीरिक व्यायामांना प्राधान्य देतो. जिममध्ये तो दररोज 3-5 किमी धावतो आणि एरियल योग करतो.
साकिब सलीमचा वर्कआऊट कार्डिओ आणि प्रथिने असा आहाराचा एक अनोखा फंडा आहे आणि तो फॉलो करून कायम फिट राहतो. अभिनेता साकिबचे काकुडा आणि क्राईम बीटमध्ये काही रोमांचक प्रोजेक्ट आहेत, जे ओटीटी रिलीजसाठी तयार आहेत.
View this post on Instagram
A post shared by Saqib Saleem (@saqibsaleem)
The post हुमा कुरेशीचा भाऊ साकिब सलीम स्वत:ला असा ठेवतो फिट appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल साकिब सलीम हा नेहमीच त्याच्या अनोख्या फिटनेसने चर्चेत असतो. कायम तो (Saqib Saleem) फिट राहण्यासाठी त्याचा फिटनेस फंडा फॉलो करत असतो आणि त्याचे कौतुकदेखील होतं. त्याच्या अभिनय कौशल्याच्या पलीकडे साकिब हा फिटनेस साठी ओळखला जातो आणि त्याच्या या फिटनेस चर्चा सर्वत्र सुरू असतात. (Saqib Saleem) HBD Tusshar …
The post हुमा कुरेशीचा भाऊ साकिब सलीम स्वत:ला असा ठेवतो फिट appeared first on पुढारी.