मुसळगाव सहकारी औद्योगिक वसाहतीत फॅक्टरीला आग

सिन्नर : Bharat Live News Media वृत्तसेवा- सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहतीतील आदिमा ऑरगॅनिक या केमिकल फॅक्टरीला शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली.
धुराचे लोट आकाशात झेपताना दिसत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सिन्नर नगरपालिका अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. स्फोटाचे आवाजही येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
हेही वाचा :
पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवलाय ! रात्री साडेदहा वाजता फोन अन् धावपळ
मराठी साहित्य संमेलन : थाटामाटात काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांसह साहित्यिकांचाही सहभाग
Thalapathy Vijay : लोकप्रिय स्टार थलापती विजयचा राजकारणात प्रवेश, पक्षाच्या नावाचीही घोषणा
Latest Marathi News मुसळगाव सहकारी औद्योगिक वसाहतीत फॅक्टरीला आग Brought to You By : Bharat Live News Media.
