अखेर! प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच अखेर ठरलं ते महाविकास आघाडीत जाणार. याबाबत महाविकास आघाडीच्या अधिकृत ‘X’ खात्यावर फोटोसह ट्वीट करत माहिती दिली आहे. (Maharashtra Politics) महाविकास आघाडीने एक फोटो शेअर करत जाहीर केले आहे की, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत दाखल होणार असल्याचे. महाविकास … The post अखेर! प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत दाखल appeared first on पुढारी.

अखेर! प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत दाखल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच अखेर ठरलं ते महाविकास आघाडीत जाणार. याबाबत महाविकास आघाडीच्या अधिकृत ‘X’ खात्यावर फोटोसह ट्वीट करत माहिती दिली आहे. (Maharashtra Politics)
महाविकास आघाडीने एक फोटो शेअर करत जाहीर केले आहे की, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत दाखल होणार असल्याचे. महाविकास आघाडीने आपल्या  ‘X’ खात्यावर फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “अखेर! अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर  महाविकास आघाडीत. वंचित बहुजन आघाडी हा आणखी एक सोबतीचा पक्ष आता शामील.” फोटोमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, ठाकरे गटाचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड दिसत आहेत.
संजय राऊत यांनी मंगळवार (दि.३०) रोजी ट्वीट करत म्हटलं होत की, ” वंचीत बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाला. ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे 2 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील. वंचीत मुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल.भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल.” या ट्वीटसह त्यांनी  याबाबतचं महाविकास आघाडीने अधिकृत पत्र जारी केलं होतं.
(बातमी अपडेट होत आहे)

अखेर! @Prksh_Ambedkar महाविकास आघाडीत…
महाविकास आघाडीत, वंचित बहुजन आघाडी हा आणखी एक सोबतीचा पक्ष आता शामील…
.@VBAforIndia @ShivSenaUBT_ @INCMaharashtra @NCPspeaks #PrakashAmbedkar #VBA #MVA pic.twitter.com/D8bduYtva3
— महाविकास आघाडी Official (@MahavikasAghad3) February 2, 2024

वंचीत बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाला.
ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे 2 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील.
वंचीत मुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल.भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल.@Prksh_Ambedkar… pic.twitter.com/BpkyWDvlt9
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 30, 2024

मा.बाळासाहेब आंबेडकर यांचे आज महाराष्ट्र विकास आघाडी बैठकीत स्वागत करण्यात आले.
वंचीत बहुजन आघाडी मुळे संविधान रक्षणाच्या लढ्यास बळ प्राप्त होईल.देशातील झुंड शाही विरोधात आम्ही एकत्र लढू! हा निर्धार पक्का!@AUThackeray @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @supriya_sule… pic.twitter.com/surFhhhpJb
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 2, 2024

हेही वाचा  

रोहित पवारांची ईडीमार्फत चौकशी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीत घंटानाद आंदोलन

Mamata Banerjee On Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया; म्हणाल्या…’षडयंत्राची पुनरावृत्ती’
Hemant Soren | झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आणखी एक धक्का, याचिकेवरील सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
ED Summons To CM Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी पाचव्यांदा ED समन्स धुडकावले

Latest Marathi News अखेर! प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत दाखल Brought to You By : Bharat Live News Media.