लोकप्रिय स्टार थलापती विजयचा राजकारणात प्रवेश, पक्षाचीही घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या दमदार भूमिकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या विजय थलापतीने राजकारणात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याने राजकारणात पाऊल ठेवलं आहे. त्याने आपल्या पक्षाच्या नावाची घोषणा देखील केली आहे. विजयने आपल्या पक्षाचे नाव तमिलागा वेट्ट्री कजगम असे ठेवले आहे. (Thalapathy Vijay ) त्याचसोबत विजयने एक स्टेटमेंट जाहिर केलं आहे. त्याने सांगितलं … The post लोकप्रिय स्टार थलापती विजयचा राजकारणात प्रवेश, पक्षाचीही घोषणा appeared first on पुढारी.

लोकप्रिय स्टार थलापती विजयचा राजकारणात प्रवेश, पक्षाचीही घोषणा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या दमदार भूमिकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या विजय थलापतीने राजकारणात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याने राजकारणात पाऊल ठेवलं आहे. त्याने आपल्या पक्षाच्या नावाची घोषणा देखील केली आहे. विजयने आपल्या पक्षाचे नाव तमिलागा वेट्ट्री कजगम असे ठेवले आहे. (Thalapathy Vijay ) त्याचसोबत विजयने एक स्टेटमेंट जाहिर केलं आहे. त्याने सांगितलं आहे की, तो २०२४ ची लोकसभेची निवडणूक लढणार नाही. आणि या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला पाठिंबा देणार नाही. आम्ही हा निर्णय सामान्य आणि कार्यकारी परिषदेच्या बैठकीसाठी घेतला आहे. (Thalapathy Vijay )
संबंधित बातम्या – 

Poonam Pandey : पोर्न स्टार ते मॉडेल, पूनम पांडेचे आयुष्य वादग्रस्त

Poonam Pandey : मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडेचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन

Marathi Movie : इच्छामरण विषयावर भाष्य करणारा ‘आता वेळ झाली’

Vijay issues statement – We are not going to contest the 2024 elections and we are not going to support any party. We have made this decision for General and Executive Council Meeting. https://t.co/KiOHCsApgI
— ANI (@ANI) February 2, 2024
विजयने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय की-आम्ही आमची पार्टी ‘तमिलागा वेट्ट्री कजगम’ रजिस्टर करण्यासाठी आज निवडणूक आयोगात अर्ज करत आहोत. आमचे लक्ष्य आगामी २०२६ विधानसभा निवडणूक लढणे आणि जिंकणे आहे. सोबतच मूलभूत राजकीय बदल घडवून आणणे हेच जनतेला हवे आहे.
The post लोकप्रिय स्टार थलापती विजयचा राजकारणात प्रवेश, पक्षाचीही घोषणा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source