ब्रेकिंग : जमीन घोटाळा प्रकरणी हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची ईडी कोठडी

पुढारी ऑनलाईन : जमीन फसवणूक घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांना ५ दिवसांच्या ईडी कोठडीत सुनावण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. दरम्यान, ईडीने केलेल्या अटकेच्या विरोधात हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात … The post ब्रेकिंग : जमीन घोटाळा प्रकरणी हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची ईडी कोठडी appeared first on पुढारी.

ब्रेकिंग : जमीन घोटाळा प्रकरणी हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची ईडी कोठडी

Bharat Live News Media ऑनलाईन : जमीन फसवणूक घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांना ५ दिवसांच्या ईडी कोठडीत सुनावण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती.
दरम्यान, ईडीने केलेल्या अटकेच्या विरोधात हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना झारखंड उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

Former Jharkhand CM and JMM executive president Hemant Soren sent to 5-day ED custody.
He was arrested by the Directorate of Enforcement (ED) in a money laundering case related to the alleged land scam on 31st January. pic.twitter.com/SO9FUz1IIv
— ANI (@ANI) February 2, 2024

Latest Marathi News ब्रेकिंग : जमीन घोटाळा प्रकरणी हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची ईडी कोठडी Brought to You By : Bharat Live News Media.