मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडेचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘लॉकअप’ फेम पूनम पांडेचे वयाच्या ३२ व्या वर्षी निधन झाले. (Poonam Pandey ) सर्व्हायकल कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. (Poonam Pandey ) पूनमच्या poonampandeyreal इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या निधनाचे वृत्त शेअर करण्यात आले आहे. पूनमच्या अचानक जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे.
संबंधित बातम्या –
अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या Bade Miyan Chote Miyan चे जॉर्डन शूट पूर्ण
Marathi Movie : इच्छामरण विषयावर भाष्य करणारा ‘आता वेळ झाली’
पिरतीचा वनवा उरी पेटला : सावित्री कवठेकरांची खरी वारसदार कोण?
View this post on Instagram
A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)
View this post on Instagram
A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)
Latest Marathi News मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडेचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन Brought to You By : Bharat Live News Media.
