मुंबई महानगरपालिकेचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबई महानगरपालिकेचा 2024-25 चा 59 हजार 954 कोटी 75 लाख रुपयाचा अर्थसंकल्प पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पालिका प्रशासक इकबाल सिंह चहल यांना सादर केला. यावेळी मुंबईच्या विकासासाठी तब्बल 31 हजार 774 कोटी 59 लाख रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली. यात सर्वाधिक 4 हजार 250 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद कोस्टल … The post मुंबई महानगरपालिकेचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर appeared first on पुढारी.

मुंबई महानगरपालिकेचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा मुंबई महानगरपालिकेचा 2024-25 चा 59 हजार 954 कोटी 75 लाख रुपयाचा अर्थसंकल्प पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पालिका प्रशासक इकबाल सिंह चहल यांना सादर केला. यावेळी मुंबईच्या विकासासाठी तब्बल 31 हजार 774 कोटी 59 लाख रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली.
यात सर्वाधिक 4 हजार 250 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद कोस्टल रोडसह उत्तर वरसावा ते दहिसर व दहिसर ते भाईंदर लिंक रोडसाठी करण्यात आलेली आहे.

BMC presents Budget 2024-25 – The Budget Estimates for FY 2024-25 is proposed to be Rs 59,954.75 Crores which exceeds the Budget Estimates of 2023-24 i.e. Rs 54,256.07 Crores by 10.50% pic.twitter.com/xery8CNF86
— ANI (@ANI) February 2, 2024

हेही वाचा : 

Delhi AAP Protest : दिल्लीत ‘आप’चे भाजपच्या मुख्यालयासमोर आंदोलन; तणावाची परिस्थिती  
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; ७२ वर्षांनी अमळनेरात आजपासून सारस्वतांचा मेळा

एकमेकांचे पाय ओढणे बंद करा, अन्यथा… राज ठाकरे यांनी केला त्रागा व्यक्त

Latest Marathi News मुंबई महानगरपालिकेचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर Brought to You By : Bharat Live News Media.