नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मैत्रिणीला फिरावयास नेऊन तिला मद्य पाजून व लग्नाचे आमिष दाखवून एकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित नीलेश दळवी (रा. ध्रुवनगर) याने जुलै २०२२ मध्ये घोटी येथील हॉटेल विवांत रिसोर्ट येथे नेत पीडितेला बळजबरीने दारू पाजली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत … The post नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार appeared first on पुढारी.

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
मैत्रिणीला फिरावयास नेऊन तिला मद्य पाजून व लग्नाचे आमिष दाखवून एकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित नीलेश दळवी (रा. ध्रुवनगर) याने जुलै २०२२ मध्ये घोटी येथील हॉटेल विवांत रिसोर्ट येथे नेत पीडितेला बळजबरीने दारू पाजली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत येथील कोर्टयार्ड हॉटेलमध्ये नेत अत्याचार केला. तसेच पीडितेसह तिच्या नातलगांना शिवीगाळ, धमकी दिली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा:

‘क्लायमेट चेंज’मुळे जीवसृष्टीच ‘आयसीयू’त : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंची खंत
Pune News : नव्या पोलिस आयुक्तांसमोर आव्हानांचा डोंगर !
धक्कादायक ! चुलत काकाकडूनच पुतणीवर कुकर्म

Latest Marathi News नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार Brought to You By : Bharat Live News Media.