धक्कादायक ! चुलत काकाकडूनच पुतणीवर कुकर्म

पुणे : पुढारी वृत्तसेवा : चुलत काकाकडून पुतणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे अल्पवयीन पीडिता गर्भवती राहिली. तिने रत्नागिरी येथील खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा पुढील तपासासाठी खडक पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली असून 19 वर्षीय … The post धक्कादायक ! चुलत काकाकडूनच पुतणीवर कुकर्म appeared first on पुढारी.

धक्कादायक ! चुलत काकाकडूनच पुतणीवर कुकर्म

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : चुलत काकाकडून पुतणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे अल्पवयीन पीडिता गर्भवती राहिली. तिने रत्नागिरी येथील खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा पुढील तपासासाठी खडक पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
या प्रकरणात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली असून 19 वर्षीय काकावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेची आई कामाला गेली असताना तिला तू माझ्याबरोबर चल, अशी जबरदस्ती करून कुडाळ येथे नेऊन आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गर्भवती केले.
हेही वाचा

Nashik News | प्रलंबित मागण्यांसाठी आशासेविकांचे जेलभरो
मलेशियात सुलतान इस्कंदर बनले पाच वर्षांसाठीचे राजे
वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रोत्साहनपर सवलती मार्च 2026 पर्यंत कायम

Latest Marathi News धक्कादायक ! चुलत काकाकडूनच पुतणीवर कुकर्म Brought to You By : Bharat Live News Media.