चेंबूरमध्ये घरगुती सिलिंडरचा स्फोट, आगीत ९ जण जखमी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: मुंबईतील चेंबूर परिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील एका घराला काल (दि.२) रात्री सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. या आगीत ९ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग आटोक्यात आणली असल्याची माहिती देखील मुंबई अग्निशमन दलाने दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
Maharashtra | A fire broke out in a house in Siddharth Colony located in the Chembur area of Mumbai due to a cylinder blast, last night. 9 people were injured in the fire. All the injured have been admitted to a nearby hospital for treatment. The fire has been brought under…
— ANI (@ANI) February 2, 2024
Latest Marathi News चेंबूरमध्ये घरगुती सिलिंडरचा स्फोट, आगीत ९ जण जखमी Brought to You By : Bharat Live News Media.