चंपाई सोरेन आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

पुढारी ऑनलाईन डेस्क: झारखंड मुक्ती मोर्चाचे ‘चंपाई सोरेन’ आज (दि.२) झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी JMM विधिमंडळ पक्षाचे नेते सोरेन यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. (Jharkhand New CM) झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार आलमगीर आलम म्हणाले की, येत्या 10 दिवसांत आपल्याला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. सोरेन यांनी आपल्याला ४३ आमदारांचा … The post चंपाई सोरेन आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ appeared first on पुढारी.

चंपाई सोरेन आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: झारखंड मुक्ती मोर्चाचे ‘चंपाई सोरेन’ आज (दि.२) झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी JMM विधिमंडळ पक्षाचे नेते सोरेन यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. (Jharkhand New CM)
झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार आलमगीर आलम म्हणाले की, येत्या 10 दिवसांत आपल्याला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. सोरेन यांनी आपल्याला ४३ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. सर्व आमदारांच्या समर्थनाचा व्हिडिओही त्यांनी राज्यपालांना दाखवला आहे. (Jharkhand New CM)
Latest Marathi News चंपाई सोरेन आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ Brought to You By : Bharat Live News Media.