पैठण येथील नाथसागर धरणातून उजवा कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणातून शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी उजवा कालव्याद्वारे गुरुवारी रोजी पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून हा विसर्ग टप्प्याटप्प्याने १ हजार क्युसेक वाढ करण्यात येणार असून सलग पंधरा दिवस पाणी विसर्ग सुरू राहणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे. पाटबंधारे विभागाच्या पाणी वाटप समितीच्या धोरणानुसार नाथसागर … The post पैठण येथील नाथसागर धरणातून उजवा कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग appeared first on पुढारी.

पैठण येथील नाथसागर धरणातून उजवा कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग

पैठण; Bharat Live News Media वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणातून शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी उजवा कालव्याद्वारे गुरुवारी रोजी पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून हा विसर्ग टप्प्याटप्प्याने १ हजार क्युसेक वाढ करण्यात येणार असून सलग पंधरा दिवस पाणी विसर्ग सुरू राहणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे.
पाटबंधारे विभागाच्या पाणी वाटप समितीच्या धोरणानुसार नाथसागर धरणातून शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी उजवा कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करण्याच्या ठरलेल्या निर्णयानुसार पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी उजवा कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करण्याचा आदेश दिल्याने. धरण विभागाचे उपविभागीय अभियंता विजय काकडे यांनी प्रथम टप्प्यात २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करून टप्प्याटप्प्याने सलग पंधरा दिवसात वाढ करून सदरील विसर्ग १ हजार पर्यंत करण्याचे नियोजन केले असून. यामुळे शेतकऱ्यांच्या ४१००० हेक्टर क्षेत्राला रब्बी हंगामासाठी लाभ होणार आहे.
Latest Marathi News पैठण येथील नाथसागर धरणातून उजवा कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग Brought to You By : Bharat Live News Media.