संभाजीराजेंनी जाहीर केली भूमिका! म्हणाले, ‘या’ पक्षातूनच माझी वाटचाल…

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सर्वत्र निवडणूकीच्या चर्चांना उधाण आलेले आहे. कोल्हापूरमधून संभाजीराजे छत्रपती निवडणूक लढवणार का? याकडे अनेकजण लक्ष ठेवून आहेत. त्यातच ते महाविकास आघाडीला की महायुतीला पाठींबा देतील अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र, यावर बुधवारी (दि.1) संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत सोशल मीडियावरून एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी एक्सच्या पोस्टमधून … The post संभाजीराजेंनी जाहीर केली भूमिका! म्हणाले, ‘या’ पक्षातूनच माझी वाटचाल… appeared first on पुढारी.
संभाजीराजेंनी जाहीर केली भूमिका! म्हणाले, ‘या’ पक्षातूनच माझी वाटचाल…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सध्या सर्वत्र निवडणूकीच्या चर्चांना उधाण आलेले आहे. कोल्हापूरमधून संभाजीराजे छत्रपती निवडणूक लढवणार का? याकडे अनेकजण लक्ष ठेवून आहेत. त्यातच ते महाविकास आघाडीला की महायुतीला पाठींबा देतील अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र, यावर बुधवारी (दि.1) संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत सोशल मीडियावरून एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी एक्सच्या पोस्टमधून त्यांच्या स्वराज्य पक्ष संघटनेबाबत खुलासा केला आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी पोस्ट मध्ये म्हटलं की, ‘स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे.’

स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे #स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे. #LokSabha2024
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 1, 2024

हेही वाचा

Sambhajiraje Chhatrapati Contest of MP : संभाजीराजेंनी लोकसभा लढवावी : कोल्हापूरातील मेळाव्यात कार्यकर्त्यांचा आग्रह

Latest Marathi News संभाजीराजेंनी जाहीर केली भूमिका! म्हणाले, ‘या’ पक्षातूनच माझी वाटचाल… Brought to You By : Bharat Live News Media.