धक्‍कादायक! : कुर्ल्यात सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा मुंबईतील कुर्ला परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. हा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला परिसरात रविवारी (१९ नोव्हेंबर) रात्री एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकारची माहिती मिळताच पुढील तपासासाठी गुन्हे … The post धक्‍कादायक! : कुर्ल्यात सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह appeared first on पुढारी.

धक्‍कादायक! : कुर्ल्यात सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा मुंबईतील कुर्ला परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. हा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला परिसरात रविवारी (१९ नोव्हेंबर) रात्री एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकारची माहिती मिळताच पुढील तपासासाठी गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांनी हा मृतदेह राजावाडी रुग्णालयात दाखल करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
हेही वाचा : 

मराठा आरक्षण मिळू नये यासाठी जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न : मनोज जरांगे पाटील 
SBI Recruitment : एसबीआय मध्ये मेगाभरती, लिपिक पदासाठी ८,२३८ जागा  
छगन भुजबळांच्या येवल्यात कुणबीच्या सापडल्या ‘इतक्या’ नोंदी

The post धक्‍कादायक! : कुर्ल्यात सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह appeared first on पुढारी.

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा मुंबईतील कुर्ला परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. हा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला परिसरात रविवारी (१९ नोव्हेंबर) रात्री एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकारची माहिती मिळताच पुढील तपासासाठी गुन्हे …

The post धक्‍कादायक! : कुर्ल्यात सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह appeared first on पुढारी.

Go to Source