रोहित पवार पुन्हा ईडीच्या कार्यालयात दाखल, ‘यातून काही निष्पन्न होणार नाही’

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांना ईडीने आज एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले. यानंतर रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रोहित पवार म्हणाले, “प्रकरण स्पष्ट आहे. आम्ही आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सादर करत आहोत. मला वाटते की … The post रोहित पवार पुन्हा ईडीच्या कार्यालयात दाखल, ‘यातून काही निष्पन्न होणार नाही’ appeared first on पुढारी.
रोहित पवार पुन्हा ईडीच्या कार्यालयात दाखल, ‘यातून काही निष्पन्न होणार नाही’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांना ईडीने आज एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले. यानंतर रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रोहित पवार म्हणाले, “प्रकरण स्पष्ट आहे. आम्ही आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सादर करत आहोत. मला वाटते की या प्रकरणातून काहीही निष्पन्न होणार नाही…”
संबंधित बातम्या –

Satara : निघाल्या आलवडीला; पोहोचल्या अलिबागला; बस चुकल्याने घडला प्रकार

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोडला विविध मागण्यांसाठी कोळी समाजाचे रास्ता रोको आंदोलन

वाशिममध्ये १० फेब्रुवारीपासून तीन दिवस ‘जाणता राजा’ महानाटय

 

#WATCH | Mumbai: On ED summon, NCP-Sharad Pawar faction leader Rohit Pawar says, “The case is clear. We are submitting all the documents that are required. I feel nothing will come out of this case…” https://t.co/WMxKbCeC3f pic.twitter.com/3XJiM1Sf9Z
— ANI (@ANI) February 1, 2024

#WATCH | NCP-Sharad Pawar faction leader Rohit Pawar arrives at the ED office in Mumbai.
Rohit Pawar has been summoned by the ED to appear before the agency today in connection with the Maharashtra State Cooperative (MSC) Bank scam case. pic.twitter.com/nW8D5f2QG5
— ANI (@ANI) February 1, 2024

Latest Marathi News रोहित पवार पुन्हा ईडीच्या कार्यालयात दाखल, ‘यातून काही निष्पन्न होणार नाही’ Brought to You By : Bharat Live News Media.