२०४७ पर्य़ंत भारत विकसित देश होणार – निर्मला सीतारामन

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2024) सादर करत आहेत. येत्या काही आठवड्यात होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात सवलत तसेच, महिला, शेतकरी यासारख्या घटकासाठी सवलत योजना जाहीर होऊ शकतात, असे संकेत सरकारच्या वर्तुळातून मिळत आहेत. (Interim Budget 2024 Updates Live) #WATCH केंद्रीय वित्त … The post २०४७ पर्य़ंत भारत विकसित देश होणार – निर्मला सीतारामन appeared first on पुढारी.

२०४७ पर्य़ंत भारत विकसित देश होणार – निर्मला सीतारामन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आज म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2024) सादर करत आहेत. येत्या काही आठवड्यात होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात सवलत तसेच, महिला, शेतकरी यासारख्या घटकासाठी सवलत योजना जाहीर होऊ शकतात, असे संकेत सरकारच्या वर्तुळातून मिळत आहेत. (Interim Budget 2024 Updates Live)

#WATCH केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अंतरिम बजट 2024-25 पेश कर रही हैं।
उन्होंने कहा, “…भारतीय अर्थव्यवस्था ने पिछले 10 वर्षों में गहरा सकारात्मक परिवर्तन देखा है, भारत के लोग आशा के साथ भविष्य की ओर देख रहे हैं। जब हमारी सरकार – पीएम नरेंद्र मोदी के नेतृत्व… pic.twitter.com/oSUtjZzgE2
— ANI_HindiNews (@AHindinews) February 1, 2024

Interim Budget Updates Live – 
* समाजातील सर्व घटकांच्या हिताचा अर्थसंकल्प – निर्मला सीतारामन
* ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात विकास 
* प्रत्येक नागरिकाला वीज, पाणी योजनांचा लाभ 
* १० वषार्षात देशाच्या विकासात अनेक मोठे बदल 
* भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोदी सरकारचे यश
* पीएम विश्वकर्मा योजनेचा सर्वाधिक लाभ
* देशवासियांना मोदी सरकारवर विश्वास आहे
* राष्ट्रीय शिक्षण धोरणाने शिक्षण क्षेत्रात बदल केले
* २५ कोटी लोकांची दारिद्र्यातून मुक्तता
* पीएम मुद्रा योजनेमुळे नव्या उद्योजकांना फायदा
* नव्या तरुण योजनांना सरकारी योजनांचा फायदा

संसद में अंतरिम बजट पेश करते हुए वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने कहा, “कोविड के बावजूद हमने पीएम आवास योजना (ग्रामीण) के तहत 3 करोड़ घर बनाने का काम पूरा हुआ। 2 करोड़ घर अगले 5 साल में और बनाए जाएंगे।” pic.twitter.com/T21aRaRZVG
— ANI_HindiNews (@AHindinews) February 1, 2024

* महिलांना ३० कोटी मुद्रा कर्ज देण्यात आलं 
 * २०४७ पर्य़ंत भारत विकसित देश होणार

* देशात नव्या ३ हजार नव्या आयटीआयची स्थापना

* ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य वितरण
* अत्याधुनिक विकास हे विकसित भारताचं उद्दिष्ट्य
* २०४७ पर्य़ंत भारत विकसित देश होणार

* आवास योजनेंतर्गत ५५ वर्षात नवी २ कोटी घरं

* १ कोटी गरिबांना ३०० युनिट मोफत वीज 
* मिशन इंद्रधनुष्य योजना राबवणार
* आशा वर्कर्सना आयुष्मान भारत योजनेचा लाभ
* शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न 
* महिला आरक्षण, तिहेरी तलाकमुळे महिलांना लाभ 
* शेती क्षेत्रातून ३ लाख कोटींचा व्यापार
* पीएम आवास योजनेची ७० टक्के घरे 
* ३९० नवी कृषी विद्यापीठे सुरु 
* १५ नवी एम्स रुग्णालये सुरु करणार

* मत्स्य निर्यातीसाठी १ लाख कोटींची तरतूद 
* देशात ५ मत्स्यालये उभारणार
* लखपती दीदी योजनेनं आत्मनिर्भरता
* जय जवान, जय  विज्ञान, जय अनुसंधान
 

वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने अपने अंतरिम बजट भाषण में कहा, “हमें गरीब, महिला, युवा और अन्नदाता पर ध्यान केंद्रित करने की जरूरत है, उनकी जरूरतें और आकांक्षाएं हमारी सर्वोच्च प्राथमिकताएं हैं।” pic.twitter.com/H8aM2nY0Wc
— ANI_HindiNews (@AHindinews) February 1, 2024

निवडणूक वर्षात पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी अंतरिम अर्थसंकल्प मांडला जातो. तसेच अंतरिम अर्थसंकल्पात धोरणात्मक घोषणा टाळल्या जातात. अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसद भवनात पोहोचल्या आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प त्या आता लवकरच सादर करणार आहेत.

निर्मला सीतारामन यांच्यासह राज्यमंत्री डॉ भागवत किशनराव कराड आणि पंकज चौधरी आणि वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. दरम्यान अर्थसंकल्पाला  कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. थोड्याच वेळेत अर्थसंकल्प सादर केला जाईल

पूर्ण बजेट आणि अंतरिम बजेटमध्ये नेमका फरक काय?
बजेटमध्ये महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे मागील वर्षात मिळालेले उत्पन्न आणि खर्च आणि पुढील वर्षीचे अपेक्षित खर्च. पण अंतरिम बजेटमध्ये मागील वर्षाचे उत्पन्न, खर्च यांचा लेखाजोखा मांडला जातो. पण पुढील खर्चाला मंजुरी घेताना निवडणुका होईपर्यंतच्या आवश्यक तेवढ्या खर्चाला मंजुरी घेतली जाते. सरकार त्यांच्या उरलेल्या कालावधीसाठी बजेट सादर करते, तर उर्वरित वर्षासाठीचा अर्थसंकल्प निवडणुकानंतर येणारे सरकार सादर करते.
Budget 2024 Updates Live | 
अंतरिम अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेत दाखल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार

#WATCH | Union Finance Minister Nirmala Sitharaman will present the interim budget today pic.twitter.com/irGtbAcPbP
— ANI (@ANI) February 1, 2024

हेही वाचा

Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताची हमी..? जाणून घ्या याविषयी अधिक

Interim Budget 2024 : संसदेचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

Union Budget 2024: बजेट २०२४ बद्दल अर्थमंत्री सीतारामन यांचे मोठे वक्तव्य; कोणत्याही चमकदार योजना असणार नाहीत, फक्त…

The post २०४७ पर्य़ंत भारत विकसित देश होणार – निर्मला सीतारामन appeared first on Bharat Live News Media.

Go to Source