गुजरातच्या कच्छ भागाला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर ४.१ तीव्रता

पुढारी ऑनलाईन : गुजरातच्या कच्छ भागाला आज सकाळी ८.०६ वाजता भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ इतकी होती. हा भूकंप भूगर्भात १५ किमी खोलवर झाला आहे, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. An earthquake of magnitude 4.1 occurred at 0806hours in the Kachchh region of Gujarat: National Center for Seismology … The post गुजरातच्या कच्छ भागाला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर ४.१ तीव्रता appeared first on पुढारी.

गुजरातच्या कच्छ भागाला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर ४.१ तीव्रता

Bharat Live News Media ऑनलाईन : गुजरातच्या कच्छ भागाला आज सकाळी ८.०६ वाजता भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ इतकी होती. हा भूकंप भूगर्भात १५ किमी खोलवर झाला आहे, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे.

An earthquake of magnitude 4.1 occurred at 0806hours in the Kachchh region of Gujarat: National Center for Seismology
— ANI (@ANI) February 1, 2024

Latest Marathi News गुजरातच्या कच्छ भागाला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर ४.१ तीव्रता Brought to You By : Bharat Live News Media.