बिग बॉस १७ : अंकिता लोखंडेनं सलमान खानच जिंकलं मन

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अंकिता लोखंडे हिने सध्या ‘बिग बॉस १७’ ( Bigg Boss 17 ) मधून सगळ्यांचं मन जिंकले आहे. चांगली वागणूक आणि चाहत्यांनी केलेल्या कौतुकामुळे अंकिताने अभिनेता सलमान खानच्या मनात घर केलं आहे. सलमानने याबाबत तिचे भरभरून कौतुक केलं आहे. संबंधित बातम्या Shivani Rangole : शिवानीची सिंगापूर ट्रीप; शॉपिंग अन् खाण्यावर … The post बिग बॉस १७ : अंकिता लोखंडेनं सलमान खानच जिंकलं मन appeared first on पुढारी.

बिग बॉस १७ : अंकिता लोखंडेनं सलमान खानच जिंकलं मन

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अंकिता लोखंडे हिने सध्या ‘बिग बॉस १७’ ( Bigg Boss 17 ) मधून सगळ्यांचं मन जिंकले आहे. चांगली वागणूक आणि चाहत्यांनी केलेल्या कौतुकामुळे अंकिताने अभिनेता सलमान खानच्या मनात घर केलं आहे. सलमानने याबाबत तिचे भरभरून कौतुक केलं आहे.
संबंधित बातम्या

Shivani Rangole : शिवानीची सिंगापूर ट्रीप; शॉपिंग अन् खाण्यावर मारला ताव
Virat-Anushka : पराभवानंतर विराट भावूक अश्रू झाले अनावर; अनुष्काने मिठी मारुन सावरलं
Pippa Movie : ईशान खट्टर, मृणाल ठाकूर, प्रियांशू पैन्युलीचा पिप्पा उद्या रिलीज

प्रतिष्ठित ‘बिग बॉस १७’ ( Bigg Boss 17 ) शोचे होस्ट सलमान खानने अंकिताच्या प्रभावी उपस्थितीबद्दल प्रशंसा केली. तिच्या चांगल्या वागणुकीची आणि सहजतेने तणाव हाताळण्याच्या क्षमतेची प्रशंसा केली. याबाबत अंकिताच्या टीमने एक व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यावेळी अंकिताने चकाकणारा शर्ट आणि डेनिम परिधान केली आहे. अंकिताच्या कौतुकानंतर तिघीजणींकडून रॅम्प वॉक केल्या सारखे स्टाईलमध्ये चालताना दिसतात.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘काही लोक फक्त खेळ खेळतात. पण, काही लोकांची मने जिंकतात. ती त्या दुर्मिळ रत्नांपैकी एक आहे. ज्याने सर्व प्रेम आणि हृदय जिंकले, अगदी @beingsalmankhan 💙 कडून @colorstv @officialjiocinema @endemolshineind #AnkitaLokhandeJain #ShukrvaarKaVaar #WeekendKaVaar #BiggBoss #BB17 #DilDimaagAurDum #Colors #SalmanKhan #JioCinema”
अंकिता लोखंडेने बिग बॉस १७ मधून चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिचा प्रवास एक प्रेरणा देणारा आहे. जो दाखवून देतो की, स्वतःशी खरं राहणे आणि मजबूत चारित्र्य असणे कठीण परिस्थितीतही चमकू शकते. ‘बिग बॉस १७ ‘ च्या घरात अंकिताचे पुढे काय होते? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 
A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

 

View this post on Instagram

 
A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

The post बिग बॉस १७ : अंकिता लोखंडेनं सलमान खानच जिंकलं मन appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अंकिता लोखंडे हिने सध्या ‘बिग बॉस १७’ ( Bigg Boss 17 ) मधून सगळ्यांचं मन जिंकले आहे. चांगली वागणूक आणि चाहत्यांनी केलेल्या कौतुकामुळे अंकिताने अभिनेता सलमान खानच्या मनात घर केलं आहे. सलमानने याबाबत तिचे भरभरून कौतुक केलं आहे. संबंधित बातम्या Shivani Rangole : शिवानीची सिंगापूर ट्रीप; शॉपिंग अन् खाण्यावर …

The post बिग बॉस १७ : अंकिता लोखंडेनं सलमान खानच जिंकलं मन appeared first on पुढारी.

Go to Source