Weather Update : राज्यात पुन्हा थंडीची लाट

पुणे : उत्तर भारतातील बहुतांश राज्यांत थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. काश्मीरसह ईशान्यकडील राज्यांत पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. बुधवारी राज्यात सर्वांत कमी 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली, तर पुणे 13. 4 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील आठवडाभर राज्यात थंडीचा कडाका राहील, असा … The post Weather Update : राज्यात पुन्हा थंडीची लाट appeared first on पुढारी.

Weather Update : राज्यात पुन्हा थंडीची लाट

पुणे : उत्तर भारतातील बहुतांश राज्यांत थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. काश्मीरसह ईशान्यकडील राज्यांत पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. बुधवारी राज्यात सर्वांत कमी 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली, तर पुणे 13. 4 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, पुढील आठवडाभर राज्यात थंडीचा कडाका राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका तसेच काश्मीर आणि ईशान्य भारतातील सर्वच राज्यांत हिमवर्षाव होत आहे. यामुळे या भागात कडाक्याची थंडी तसेच पाऊस व दाट धुके पसरले आहे.
हेही वाचा

Interim Budget : अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होणार
पिंपरी-चिंचवडचे सहआयुक्त डाॅ. शिंदे, उपायुक्त डॉ. डोळे यांची बदली
सिंधुदुर्ग: आंबोलीतील जमिनींवरील परप्रातीयांचे अतिक्रमण ग्रामस्थांनी हटविले

Latest Marathi News Weather Update : राज्यात पुन्हा थंडीची लाट Brought to You By : Bharat Live News Media.