अमितेशकुमार पुणे शहराचे नवे पोलिस आयुक्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अमितेशकुमार यांची पुणे शहर पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर पोलिस आयुक्त पदावरून त्यांची पुणे शहर येथे बदली करण्यात आली आहे. तर रितेशकुमार यांची पदोन्नोतीने डिजी होमगार्ड म्हणून बदली करण्यात आली. याबाबतचे गृहविभागाने बुधवारी (दि.३१) आदेश दिले आहेत. हेही वाचा  पुणे – सातारा महामार्गावर विचित्र अपघातात चारजण जखमी Washim … The post अमितेशकुमार पुणे शहराचे नवे पोलिस आयुक्त appeared first on पुढारी.

अमितेशकुमार पुणे शहराचे नवे पोलिस आयुक्त

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : अमितेशकुमार यांची पुणे शहर पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर पोलिस आयुक्त पदावरून त्यांची पुणे शहर येथे बदली करण्यात आली आहे. तर रितेशकुमार यांची पदोन्नोतीने डिजी होमगार्ड म्हणून बदली करण्यात आली. याबाबतचे गृहविभागाने बुधवारी (दि.३१) आदेश दिले आहेत.
हेही वाचा 

पुणे – सातारा महामार्गावर विचित्र अपघातात चारजण जखमी
Washim : पुणे पोलिसांचा वाशीमच्या विविध पत्रकार संघटनेकडून जाहीर निषेध
पुणे : आळंदीत अल्पवयीन तीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Latest Marathi News अमितेशकुमार पुणे शहराचे नवे पोलिस आयुक्त Brought to You By : Bharat Live News Media.