ईशा मालवीयचा खळबळजनक खुलासा; बिग बॉसच्या बाथरूममध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस १७ शोचा समारोप झाला. हा शो मुनव्वर फारूकीने जिंकला. (Isha Malviya) इतर स्पर्धकदेखील लोकप्रिय ठरले. या स्पर्धकापैकी एक नाव ईशा मालवीयचे देखील आहे. (Isha Malviya) संबंधित बातम्या- Actor Dhanush : तिरुपतीमध्ये धनुषच्या ‘डीएनएस’ चं शूटिंग थांबवलं; पोलिसांनी… Rakul-Jackky Wedding : आता भारतातच डेस्टिनेशन वेडिंग; रकुल-जॅकीने परदेशातील लग्न केलं रद्द … The post ईशा मालवीयचा खळबळजनक खुलासा; बिग बॉसच्या बाथरूममध्ये appeared first on पुढारी.

ईशा मालवीयचा खळबळजनक खुलासा; बिग बॉसच्या बाथरूममध्ये

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बिग बॉस १७ शोचा समारोप झाला. हा शो मुनव्वर फारूकीने जिंकला. (Isha Malviya) इतर स्पर्धकदेखील लोकप्रिय ठरले. या स्पर्धकापैकी एक नाव ईशा मालवीयचे देखील आहे. (Isha Malviya)
संबंधित बातम्या-

Actor Dhanush : तिरुपतीमध्ये धनुषच्या ‘डीएनएस’ चं शूटिंग थांबवलं; पोलिसांनी…
Rakul-Jackky Wedding : आता भारतातच डेस्टिनेशन वेडिंग; रकुल-जॅकीने परदेशातील लग्न केलं रद्द
Ankita Lokhande : अंकिता लोखंडे स्टारर “स्वातंत्र्यवीर सावरकर” रिलीजसाठी सज्ज

उडारिया सारख्या मालितेक ईशा मालवीय दिसली होती. भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया सोबत एक पॉडकास्ट दरम्यान बिग बॉसच्या घरातील काही रहस्य शेअर केले गेले आहेत. तिने सांगितलं की, बाथरूम्समध्ये मायक्रोफोन लावण्यात आले होते. बाथरूममध्ये स्पर्धकाने केलेली बातचीत देखील हा मायक्रोफोन कॅप्चर करायचा. ईशाने सांगितलं की, जर कुणी स्पर्धक बाथरूमच्या आत त्यांना दिलेला माईक वापरत नसेल, तरीही तिथे लावण्यात आलेले मायक्रोफोन ऑडिओ कॅप्चर करू शकत होते.
बातचीत दरम्यान भारती आणि हर्षने ईशाला प्रश्न विचारला की, जेव्हा वीकेंड का वार एपिसोडमध्य़े तिला रागवण्यात आलं होतं. ईशाने सांगितलं की, सुरुवातीला जेव्हा सलमान खानने तिला रागवलं होतं, तेव्हा तिला खूप दु:ख झालं होतं. ती खूप रडली आणि हा शो सोडण्याचाही विचार केला होता. अभिनेत्रीने सांगितलं की, ती रडण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती. त्यामुळे कॅमेऱ्यात कैद झाले नाही. आता तिला वाटे की, तिने सर्वांसमोर रडायला पाहिजे होते. त्यामुळे तिला कदाचित सहानुभूती मिळू शकली असती. ईशाने सांगितले की, करण जोहरची टीकेने तिच्यावर प्रभाव टाकला होता.
 

 

View this post on Instagram

 
A post shared by Isha Malviya (@isha__malviya)

 

View this post on Instagram

 
A post shared by Isha Malviya (@isha__malviya)

Latest Marathi News ईशा मालवीयचा खळबळजनक खुलासा; बिग बॉसच्या बाथरूममध्ये Brought to You By : Bharat Live News Media.