छगन भुजबळांच्या येवल्यात कुणबीच्या सापडल्या ‘इतक्या’ नोंदी

येवला (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा बघता प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे. याची प्रचिती म्हणून तालुक्यात तब्बल 3992 मराठा समाज कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. भुजबळ यांच्या मतदारसंघात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. एका बाजूला याच मतदारसंघातील राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाला … The post छगन भुजबळांच्या येवल्यात कुणबीच्या सापडल्या ‘इतक्या’ नोंदी appeared first on पुढारी.
छगन भुजबळांच्या येवल्यात कुणबीच्या सापडल्या ‘इतक्या’ नोंदी


येवला (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा बघता प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे. याची प्रचिती म्हणून तालुक्यात तब्बल 3992 मराठा समाज कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. भुजबळ यांच्या मतदारसंघात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.
एका बाजूला याच मतदारसंघातील राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नका म्हणून ओबीसी समाजाचे मेळावे घेत आहे. परंतु त्यांच्याच मतदार संघामध्ये मराठा समाज कुणबी असल्याच्या हजारो नोंदी सापडत असल्यामुळे मराठा समाजामध्ये ओबीसीमधून आरक्षण मिळण्याचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. विशेष करून तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात नोंदी सापडत आहे. परंतु या नोंदी अतिशय जुन्या असल्यामुळे काही प्रमाणात मोडी लिपीत सापडत आहे. त्यामुळे काही नोंदी सापडण्यास उशीर देखील होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा :

Pune : जमिनीला सोन्याचा दर ; शिरूर शहरात बिल्डरांचा धुमाकूळ
आरक्षणाला फक्त एकाच व्यक्तीचा विरोध : मनोज जरांगे पाटील
Crime news : कामावरून काढल्याच्या कारणातून वादातून केला गोळीबार

The post छगन भुजबळांच्या येवल्यात कुणबीच्या सापडल्या ‘इतक्या’ नोंदी appeared first on पुढारी.

येवला (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा बघता प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे. याची प्रचिती म्हणून तालुक्यात तब्बल 3992 मराठा समाज कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. भुजबळ यांच्या मतदारसंघात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. एका बाजूला याच मतदारसंघातील राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाला …

The post छगन भुजबळांच्या येवल्यात कुणबीच्या सापडल्या ‘इतक्या’ नोंदी appeared first on पुढारी.

Go to Source