‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम शाल्व किंजवडेकरचे पुनरागमन

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतून सगळ्यांच्या मनात घर केलेला ‘शाल्व किंजवडेकरच’ पुन्हा झी मराठीवर पुनरागमन होत आहे. आता शाल्व झी मराठीवर ‘शिवा’ या मालिकेतून पुनरागमन करत आहे. शिवाचा नवीन प्रोमो पाहून तुम्हाला शाल्वच्या लुकची कल्पना आलीच असेल आईचा लाडका आशु कुटुंबाची शान आहे. आशुच्या जीवनात, शिवाची एन्ट्री काय धुमाकूळ घालेल … The post ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम शाल्व किंजवडेकरचे पुनरागमन appeared first on पुढारी.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम शाल्व किंजवडेकरचे पुनरागमन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतून सगळ्यांच्या मनात घर केलेला ‘शाल्व किंजवडेकरच’ पुन्हा झी मराठीवर पुनरागमन होत आहे. आता शाल्व झी मराठीवर ‘शिवा’ या मालिकेतून पुनरागमन करत आहे. शिवाचा नवीन प्रोमो पाहून तुम्हाला शाल्वच्या लुकची कल्पना आलीच असेल आईचा लाडका आशु कुटुंबाची शान आहे. आशुच्या जीवनात, शिवाची एन्ट्री काय धुमाकूळ घालेल हे १२ फेब्रुवारीपासून रात्री ९ वा. कळेल जेव्हा ‘शिवा’ तुमच्या भेटीला येईल.

 

View this post on Instagram

 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

 

View this post on Instagram

 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

Latest Marathi News ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम शाल्व किंजवडेकरचे पुनरागमन Brought to You By : Bharat Live News Media.