‘सोमय्यांकडून शोषण झालेल्या ५ महिलांना न्यायालयात हजर करणार’

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुलुंडच्या पोपटलालने पाच अबला महिलांचे शोषण केले असून त्या महिला आमच्याकडे आल्या आहेत. आम्ही त्यांना जनतेच्या न्यायालयात हजर करणार, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे नाव न घेता केला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला.  Sanjay Raut On Kirit Somaiya … The post ‘सोमय्यांकडून शोषण झालेल्या ५ महिलांना न्यायालयात हजर करणार’ appeared first on पुढारी.
‘सोमय्यांकडून शोषण झालेल्या ५ महिलांना न्यायालयात हजर करणार’

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : मुलुंडच्या पोपटलालने पाच अबला महिलांचे शोषण केले असून त्या महिला आमच्याकडे आल्या आहेत. आम्ही त्यांना जनतेच्या न्यायालयात हजर करणार, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे नाव न घेता केला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला.  Sanjay Raut On Kirit Somaiya
राऊत म्हणाले की,  कोरोना काळातील खिचडी घोटाळ्यातील लाभार्थी हे आज भाजप आणि शिंदे गटात आहेत. या लाभार्थ्यांनी खिचडीचे वाटप न करताच पैसे लाटल्याचा आरोपही राऊत यांनी केला. या घोटाळ्यातील लाभार्थ्यांची नावे घेण्याची हिंमत पोपटलाल दाखवणार का, असे थेट आव्हानच त्यांनी यावेळी दिले. Sanjay Raut On Kirit Somaiya
आमच्याकडे पाच महिला आलेल्या आहेत. मुलुंडच्या पोपटलालने त्यांचे शोषण केले आहे. त्याच्याविरोधात या महिला तक्रार द्यायला तयार आहेत. आम्ही त्यांना जनता न्यायालयात हजर करू. पण अशाप्रकारचे राजकारण करू नये असे आम्हाला वाटते. कारण त्या पोपटलालला पत्नी, सून, कुटुंब आहे. त्यामुळे त्याने आम्हाला आव्हान देऊ नये, असा इशारा राऊत यांनी दिला.
हेही वाचा 

VBA participate in MVA : वंचित बहुजन आघाडीचा मविआत समावेश; संजय राऊत यांची माहिती
खासदार संजय राऊत म्हणतात ; शिर्डी आमचीच, नगरसाठीही इच्छुक!
Girish Mahajan : ‘संजय राऊत यांना व्हर्बल डायरियाची लागण’; गिरीश महाजन यांचा खोचक टोला

Latest Marathi News ‘सोमय्यांकडून शोषण झालेल्या ५ महिलांना न्यायालयात हजर करणार’ Brought to You By : Bharat Live News Media.