Hair Serum: कोरड्या केसांचा त्रास असेल तर लावा हे घरगुती सीरम, केस होतील सिल्की
Dry Hair Care Tips: हिवाळ्याच्या थंड वाऱ्यामुळे त्वचा तसेच केस कोरडे आणि निर्जीव होतात. अशा परिस्थितीत केसांवर फक्त तेल लावल्याने कोणताही परिणाम होत नाही. केसांना रेशमी बनवण्यासाठी हे हेअर सीरम तयार करून लावा.