Dark Spot Remedies: चेहऱ्यावरील काळे डाग होतील सहज दूर, अशा प्रकारे बनवा मुलतानी मातीचा फेस पॅक
Face Pack for Dark Spots: चेहऱ्यावर पिंपल्समुळे लूक खराब होतो तसेच त्याचे डाग सुद्धा खूप खराब दिसतात. चेहऱ्यावरील हे काळे डाग दूर करण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीचा हा फेस पॅक लावू शकता.