कलेक्टर अप्पीची उत्तराखंडला झाली बदली, ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अर्जुन देईल का तिची साथ?
‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. अप्पीची बदली झाली आहे. अर्जुन तिला साथ देणार का? या प्रश्नाचे उत्तर मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहे.