अपेक्षाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : कराटे इंडिया आयोजित कोरमंगला, बंगळूर येथे झालेल्या राज्यस्तरीय केआयओ (कराटे इंडियन ऑर्गनायझेशन) स्पर्धेत गोगटे महाविद्यालयाची अपेक्षा पुजारी हिने भाग घेतला आणि तिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. डेहराडून येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी कर्नाटक संघात तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Home महत्वाची बातमी अपेक्षाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड