Anushka Sharma: अनुष्का शर्माने सांगितले बदाम मिल्क बनवण्याची पद्धत, प्यायल्याने मिळतात हे आश्चर्यकारक फायदे
Homemade Almond Milk Recipe: अनुष्का शर्माच्या फिटनेसचे रहस्य म्हणजे तिची हेल्दी इटिंग हॅबिट आहे. अनुष्का तिच्या रोजच्या रुटीनमध्ये घरी बनवलेले बदामाचे दूध घेते. हे दूध कसे बनवायचे आणि त्याचे फायदे जाणून घ्या.