विराट कोहली-अनुष्काला पुत्ररत्न!

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले आहे. या जोडप्याने 15 फेब्रुवारी रोजी मुलाचे स्वागत केल्याचे जाहीर केले. अनुष्काने इंस्टाग्रामवर मुलाचे नाव अकाय ठेवल्याचे उघड केले. “विपुल आनंदाने आणि आमच्या प्रेमाने भरलेल्या अंतःकरणासह, विराट-अनुष्काने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”आम्हाला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की,15 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही आमच्या दुसऱ्या बाळाचं […]

विराट कोहली-अनुष्काला पुत्ररत्न!

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले आहे. या जोडप्याने 15 फेब्रुवारी रोजी मुलाचे स्वागत केल्याचे जाहीर केले. अनुष्काने इंस्टाग्रामवर मुलाचे नाव अकाय ठेवल्याचे उघड केले. “विपुल आनंदाने आणि आमच्या प्रेमाने भरलेल्या अंतःकरणासह, विराट-अनुष्काने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”आम्हाला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की,15 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही आमच्या दुसऱ्या बाळाचं अर्थात वामिकाचा लहान भाऊ ‘अकाय’चं स्वागत केलं आहे. आमच्या आयुष्यातील या गोड क्षणादरम्यान आम्हाला तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. प्रेम आणि कृतज्ञता”. ते पुढे म्हणाले.