अमेरिकेत आणखी एक विमान अपघात, २ जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत पुन्हा एकदा विमान अपघात झाला आहे. टक्सनच्या बाहेरील एका लहान विमानतळावर हा अपघात झाला असून आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ चौकशी करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिस …

अमेरिकेत आणखी एक विमान अपघात, २ जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत पुन्हा एकदा विमान अपघात झाला आहे. टक्सनच्या बाहेरील एका लहान विमानतळावर हा अपघात झाला असून आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ चौकशी करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिस विभागाने केली आहे.

ALSO READ: चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत..पालकमंत्री उईके यांनी घेतली आढावा बैठक, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत पुन्हा एकदा विमान अपघात झाला आहे. दक्षिण अ‍ॅरिझोनामध्ये दोन लहान विमानांच्या टक्करीत किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी विमान अपघाताची माहिती दिली आहे. टक्सनच्या बाहेरील एका लहान विमानतळावर हा अपघात झाला आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ चौकशी करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर माराणा पोलिस विभागाने दोन जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

ALSO READ: आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधले जाईल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source