Annu Kapoor : बायको अमेरिकन पण नाईलाजास्तव मी देशभक्त, अन्नू कपूर यांच्या वक्तव्याने पुन्हा गदारोळ!
Annu Kapoor On Nationality : अन्नू कपूर म्हणाले की, ‘हा देश मला नाल्यात किंवा खड्ड्यात फेकू दे, मला गोळ्या घालू दे, किंवा मला काहीही देऊ दे, पण माझी मजबुरी आहे की, मी माझ्या देशाशी एकनिष्ठ आहे.’