Bigg Boss Marathi : ‘हापशीवर होणाऱ्या भांडणापेक्षा हे बेकार’, अभिनेत्याची सूरजला पाठिंबा देत नवी पोस्ट
Bigg Boss Marathi 5: ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात काम करणारा अभिनेत्याने सूरज चव्हाणला पाठिंबा देत पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली आहे.