World Television Day: जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त अंकिता लोखंडेची खास पोस्ट, जुन्या आठवणींना दिला उजाळा
Ankita Lokhande post on World Television Day: अंकिता लोखंडेने एकेकाळी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.