Animal Box Office: दुसऱ्या विकेंडला ‘अॅनिमल’ने किती कमाई केली? जाणून घ्या
Animal Worldwide Box Office Collection Day 10: भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘अॅनिमल’ या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात चांगली कमाई केली आहे. जगभरातील कमाईचा आकडा देखील मोठा आहे.