Animal Box Office Collection: रणबीरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धूम! देशभरात कमावले ‘इतके’ कोटी
Animal Box Office Collection day 6: ‘अॅनिमल’ हा रणबीर कपूरचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.