उरलेयत अवघे २ दिवस! ‘बिग बॉस ओटीटी ३’चे सुत्रसंचालन करण्यासाठी अनिल कपूर आतुर! म्हणाले…
‘बिग बॉस ओटीटी ३’चे नवे होस्ट बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्याशी ‘हिंदुस्थान टाईम्स’च्यावतीने खास संवाद साधण्यात आला. यात त्यांच्याशी नव्या कामाविषयी चर्चा झाली.