Andre Braugher: ‘ब्रुकलिन नाईन नाईन’ फेम अभिनेते आंद्रे ब्राउगर यांचे निधन; एमी पुरस्कारावरही कोरले होते नाव!
Andre Braugher Death: ‘ब्रुकलिन नाईन-नाईन’ या सीरिजमध्ये ‘कॅप्टन रे होल्ट’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते आंद्रे ब्राउगर यांचे निधन झाले आहे.