Anant Radhika Wedding: राधिका मर्चंट पेक्षा सुंदर दिसली बहीण अंजली, पाहा तिने कोणती ट्रिक फॉलो केली

Fashion Tips: अनंत आणि राधिकाच्या लग्नाआधी झालेल्या गृहशांती पूजेमध्ये राधिकाची बहीण अंजलीचा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. ट्रेडिशनल लूकमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. चला जाणून घेऊया तिने हा लूक कॅरी करण्यासाठी कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स ट्राय केल्या आहेत.