Ganpati Visarjan: अनंत चतुर्दशीला अशा प्रकारे घरीच करा गणपती बाप्पाचे विसर्जन! कायम राहील आनंद

Anant Chaturdashi 2024: गणपती बाप्पाचे विसर्जन नदी, तलाव, कुंड अशा ठिकाणी केले जाते. पण पर्यावरणाचा विचार करून ते घरीच करणं उत्तम. पाहा घरच्या घरी गणपती बाप्पाचे विसर्जन कसे करावे