Anant-Radhika Wedding: अनंत अंबानीच्या वरातीत हॉलिवूड सेलिब्रिटीही नाचणार! कोण कोण होणार सहभागी? वाचा…
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत आज म्हणजेच १२ जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन्स मार्च महिन्यापासून सुरू झाले होते, जे आता लग्नापर्यंत पोहोचले आहेत.