Nita Ambani Look: रंगीबेरंगी सिल्क साडी आणि नवरत्न हार, मुलाच्या लग्नाआधी अशा तयार झाल्या नीता अंबानी
Anant Ambani Radhika Merchant Wedding: धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाआधी नीता अंबानी कुठलीही विधी पार पाडण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. प्रत्येक वेळी त्यांनी घातलेल्या नवीन साड्या आणि दागिने लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. लेटेस्ट व्हिडिओमध्ये त्या रंगीबेरंगी बनारसी साडी नेसलेल्या दिसत आहेत.