Nita Ambani Lehenga: ४० दिवसांत तयार झाला नीता अंबानींचा लेहेंगा, पाहा संपूर्ण माहिती आणि त्यांचा लूक

Anant Ambani Radhika Merchant Wedding: धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. तसेच नवरदेवसोबतच अंबानी कुटुंबाची झलक समोर आली आहे. डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी ४० दिवसांत तयार झालेल्या नीता अंबानींच्या लेहंगाचे डिटेल्स शेअर केले आहेत.