Anant Radhika wedding: सासू- सासऱ्यांना सोडून ऐश्वर्या राय रेखासोबत पोहोचली अनंत-राधिकाच्या लग्नाला
Anant Radhika wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अमिताभ बच्चन, जया बच्चन मुलगी श्वेता बच्चन, जावई, मुलगा अभिषेक बच्चन, नव्या आणि अगस्त्य यांच्यासह पोहोचले होते. पण ऐश्वर्या मात्र त्यांच्यासोबत दिसली नाही.