Anant Ambani sangeet: आलिया भट्ट ते कियारा अडवाणी, राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्याला कलाकारांची हजेरी
Anant Ambani-Radhika’s sangeet: बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली. सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
