Nita Ambani Wishes: मुलगा अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी नीता अंबानीने शेअर केल्या ‘२ खास इच्छा’
Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding Celebration: नीता अंबानी यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “जेव्हा राधिकासोबत माझा धाकटा मुलगा अनंतच्या लग्नाची वेळ आली तेव्हा माझ्या दोन महत्त्वाच्या इच्छा होत्या. या खास इच्छा कोणत्या आहेत पाहा.