Anant Radhika : अंबानींच्या मुलाचा प्री-वेडिंग सोहळा संस्मरणीय ठरणार; पाहुण्यांसाठी आहे ‘हा’ ड्रेस कोड
Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding Festivities: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा २०२२ मध्ये साखरपुडा झाला. जुलैमध्ये हे कपल लग्न करणार आहे. मार्चमध्ये त्यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन होणार आहे.