Anant Ambani Pre Wedding: रिहाना ते जॉन लीजेंड; अंबानींच्या कार्यक्रमासाठी परदेशी कलाकारांनी घेतले ‘इतके’ मानधन
Anant Ambani Pre Wedding Fees: रिहानाच्या आधीही परदेशातील अनेक मोठ्या गायकांनी अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमांमध्ये परफॉर्म केले आहे, ज्यासाठी त्यांनी अंबानींकडून मोठी रक्कम वसूल केली आहे.